Home India CENTRAL SECTION Part V, Ext. No. 6,L. C. BILL No. I OF 2026. A BILL further ...
Date: 2026-02-28 Category: Not Applicable State: Maharashtra Country: India

Part V, Ext. No. 6,L. C. BILL No. I OF 2026. A BILL further to amend the Maharashtra Public Universities Act, 2016. Saturday, 28th February 2026.

Issued by CENTRAL SECTION · Not Applicable

Research with AI Agent Chat with Document Generate Summary Translate Helpful Share Add to Project Create Task

Executive Summary & Key Takeaways

**Executive Summary** This document presents Legislative Council Bill No. I of 2026, aimed at amending the Maharashtra Public Universities Act of 2016. The bill seeks to extend the deadline for the state government to issue letters of intent for starting higher education institutions for the academic year 2026-2027. The intended enactment date is February 18, 2026. **Key Points / Main Content** * **Short Title and Commencement:** * The act is titled the "Maharashtra Public Universities (Amendment) Act, 2026." * It is deemed to have come into force on February 18, 2026. * **Amendment to Section 109 of the Maharashtra Public Universities Act, 2016:** * In sub-section (3) of section 109, the existing proviso in clause (d) will be followed by an additional proviso: The state government is allowed to issue a letter of intent for the academic year 2026-2027 on or before March 15, 2026. * The second proviso and the table in clause (f) of sub-section (3) will be deleted. * **Repeal and Savings:** * The Maharashtra Public Universities (Amendment) Ordinance, 2026, is repealed. * Actions or proceedings taken under the ordinance, including notifications and orders, will be considered as actions or proceedings under the amended provisions of the principal act. **Impact Analysis** **Stakeholder: Maharashtra State Government** * **Impact:** The government is granted an extension to issue letters of intent for new higher education institutions for the academic year 2026-2027. * **Action Required:** The government must issue letters of intent by March 15, 2026, if it wishes to establish higher education institutions for the academic year 2026-2027. **Stakeholder: Existing and Prospective Higher Education Institutions** * **Impact:** Institutions benefit from the extended deadline as it gives them more time to receive the letter of intent from the government for the academic year 2026-2027. * **Action Required:** Continue to follow the amended provisions of the principal Act, including actions, notifications, and orders issued. **Stakeholder: Universities** * **Impact:** Universities are responsible for following the amended provisions of the principal Act, and actions or notifications in line with these amendments. * **Action Required:** No action mentioned.

Key Entities Referenced

Maharashtra Public Universities Act, 2016: The principal Act being amended by this bill. Maharashtra Public University (Amendment) Ordinance, 2026: Ordinance promulgated to amend the Maharashtra Public Universities Act, 2016, which this bill seeks to replace with an act. Maharashtra: The state where the mentioned act applies.
Official Source Record View Original Source →
See Full Document Text
RNI No. MAHBIL /2009/40124 00) सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच वर्ष १२, अंक ४(२)] शनिवार, फेब्रुवारी २८, २०२६/फाल्गुन ९, शके १९४७ [पृष्ठे ३, किंमत: रुपये २६.०० असाधारण क्रमांक ६ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानपरिषदेत दिनांक २८ फेब्रुवारी, २०२६ रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानपरिषद नियम ९११९ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-- L. &. BILL No. I OF 2026. A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PUBLIC UNIVERSITIES ACT, 2016. सन 2026 चे विधानपरिषद विधेयक क्रमांक 2. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१९६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक. ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ; २०१७चा आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, महा. ६. २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती; आणि, म्हणून, zoe त्यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी, महाराष्ट्र Assis विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२६, हा प्रख्यापित केला होता ; आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; (१) भाग पाच-६-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२६/फाल्गुन ९, शके १९४७ स्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सत्याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :- संक्षिप्त नाव व ४. (९) या अधिनियमास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२६, असे कन. म्हणावे. (२) तो, ९८ फेब्रुवारी २०२६ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल. सन २०१७ २. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश, “मुख्य रि चा महाराष्ट्र अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम १०९ मध्ये, पोट-कलम (३) मधील, -- ATT Shah ६ याच्या कलम (2) खंड (घ) मधील, विद्यमान परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :-- १०९ ची सुधारणा. “परंतु आणखी असे की, शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करिता, राज्य शासनास, १५ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी Suey पत्र देता येईल." (२) खंड (छ) मधील, दुसरे परंतुक ब तक्ता वगळण्यात येईल. सन २०२६ 3. (2) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ( सुधारणा ) अध्यादेश, २०२६, हा WER, निरसित अध्याच दा ेश म कह ्ा रर मा ांष ब् 'र कर रणण ्् यय ाा तत ययेते त आआहहेे. १ यांचे निरसन २०९५७ चा महा, ब (2) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या व्यावृत्ती. मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंबा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्यये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदोन्वये करण्यात आलेली कोणतीही Hal, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल. ६. २०२६ चामहा, अध्या. १.महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२६/फाल्गुन ९, शके १९४७ 3 उद्देश व कारणे यांचे निवेदन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ६) याच्या कलम १०९ मध्ये, नवीन महाविद्यालय किंबा नवीन पाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा, तुकडी किंवा सॅटेलाईट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगीच्या कार्यपद्धतींची तरतूद केलेली आहे. SAT कलम १०९ च्या पोट-कलम (३) च्या खंड (घ) मध्ये अशी तरतूद केली आहे की, विद्यापीठाने शिफारस केलेल्या अर्जांपैकी, राज्य शासन, उक्त कलम १०९ च्या खंड (ग) अन्वये विद्यापीठाच्या शिफारशींनंतर लगतनंतरच्या वर्षाच्या ३९ जानेवारी रोजी किंबा त्यापूर्वी इरादा पत्र देऊ शकेल. २. स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे, शासनास, विहित कालावधीत, इरादा पत्र देणे शक्‍य झाले नाही. म्हणून, शासनास, शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी उच्च शिक्षणाचे महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण संस्था सुरु करण्याकरिता राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचा दिनांक वाढविता यावा म्हणून, कलम १०९ च्या पोट-कलम (३) च्या खंड (घ) मध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट आहे असे वाटले. ३. राज्यविधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि उपरोक्‍त प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र सार्बजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२६ (२०२६ चा महा. अध्या. 2), हा प्रख्यापित केला होता. ४. उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमांत रुपांतर करणे हा या विधेयकाचा हेतू आहे. मुंबई, चंद्रकांत (दादा) पाटील, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री. विधान भवन, डॉ. विलास आठवले, मुंबई, सचिव-३, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२६. महाराष्ट्र विधानपरिषद. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Continue your research