Home India CENTRAL SECTION भाग पाच, असा. क्रमांक ७५, सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक...
Date: 2025-07-04 Category: Not Applicable State: Maharashtra Country: India

भाग पाच, असा. क्रमांक ७५, सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७१. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, कारागीर व भूमीहीन मजूर यांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद करण्यासाठी विधेयक. शुक्रवार, ४ जुलै २०२५.

Issued by CENTRAL SECTION · Not Applicable

Research with AI Agent Chat with Document Generate Summary Translate Helpful Share Add to Project Create Task

Executive Summary & Key Takeaways

The Maharashtra government has published the Legislative Assembly Bill No. LXXI of 2025, concerning the provision of pension payments to agriculturists, artisans, and landless laborers in the State of Maharashtra. The bill, set to be known as "The Maharashtra Agriculturist, Artisan, and Landless Labourer Pension Act, 2025," aims to provide a monthly pension of ₹1,000 from the consolidated fund of the state to eligible individuals who have completed 55 years of age and have applied for the pension. To be eligible, the applicant must have been a resident of Maharashtra for at least five years immediately before applying. An individual will be ineligible if they are cared for by an institution for the elderly, sick, or disabled, or if any member of their family is employed in government, semi-government, or statutory corporation service. The State Government has the authority to specify the date from which the act will come into force through official notification in the Gazette, and also, the authority to make rules to carry out the purposes of the Act. These rules will be presented before each house of the State Legislature. The bill is driven by the fact that a significant portion of Maharashtra's population residing in villages depends on agriculture, craftsmanship, and manual labor. Considering the service they have rendered, it is necessary to support them during their old age with financial assistance. The estimated recurring expenditure for providing pensions to eligible agriculturists, artisans, and landless labourers from the State's Consolidated Fund has financial implications but is not quantifiable at this time. RNI No. MAHBIL/2009/40124, issue published on Friday, July 4, 2025, price: ₹26.00. Contact: Jitendra Bhole, Secretary-1, Maharashtra Legislative Assembly Director, Rupendra Dinesh More, Directorate of Government Printing, Stationery and Publications, 21-A, Netaji Subhash Road, Charni Road, Mumbai 400 004.

Key Entities Referenced

L. A. BILL No. LXXI OF 2025: A bill to provide for payment of pension to agriculturists, artisans and landless labourers in the State of Maharashtra. Maharashtra: The state where the pension scheme is applicable to agriculturists, artisans, and landless laborers. Maharashtra Legislative Assembly: The assembly where the bill was introduced and passed. State Government of Maharashtra: The entity responsible for implementing the pension scheme and making related rules.
Official Source Record View Original Source →
See Full Document Text
RNI No. MAHBIL /2009/40124 मांहाारााष्ट्रट शेासन रााजूपत्र असाधााराण भाागी पाचे �र्षष ११, अ�क १२ (३२)] शेुक्र�ारा, जूुलै ४, २०२५/आर्षाढ १३, शेके १९४७ [पष्ृठी े5, विकंमांती : रुपय े२६.०० असाधााराण क्रमांा�क ७५ प्रााविधाकृती प्राकाशेन मांहाारााष्ट्र वि�धाानसभाेती � मांहाारााष्ट्र वि�धाानपरिरार्षदेेती सादेरा केलेली वि�धाेयके. मांहाारााष्ट्र वि�धाानमां�डळ सविचे�ालय महाारााष्ट्र मिव�ानसभाेती मिदेना�क ४ जूुलै, २०२५ राोजूी पाुरा:स्थाामिपाती कराण्यााती आलेले खाालील मिव�ेयाक महाारााष्ट्र मिव�ानसभाा विनयमां ११६ अन्वयाे प्रमिसद्ध कराण्यााती याेती आहाे :— L. A. BILL No. LXXI OF 2025. A BILL TO PROVIDE FOR PAYMENT OF PENSION TO AGRICULTURISTS, ARTISANS AND LANDLESS LABOURERS IN THE STATE OF MAHARASHTRA. सन २०२५ चेे वि�धाानसभाा वि�धाेयक क्रमांा�क ७१. मांहाारााष्ट्र रााज्यातीील शेेतीकराी, काराागीीरा � भाूविमांहाीन मांजूूरा या�ना विन�ृवि��ेतीन देेण्याचेी तीरातीूदे कराण्यासाठीी वि�धाेयक. ज्याअर्थीी, महाारााष्ट्र रााज्याातीील शेेतीकराी, काराागीरा व भाूमिमहाीन मजूूरा याा�ना मिनवृमि�वेतीन देेण्यााची तीरातीूदे कराणे ेइष्ट आहा;े त्याअर्थीी, भाारातीीया गणेरााज्यााच्याा शेहाा�रााव्याा वर्षीी, यााद्वाारा,े पाढीु ीलप्रमाणे ेअमि�मिनयाम कराण्यााती याेती आहाे :– १. (१) याा अमि�मिनयामास, महाारााष्ट्र शेेतीकराी, काराागीरा व भाूमिमहाीन मजूूरा याा�ना मिनवृमि�वेतीन स�मि�प्ती नाव व देेण्यााबााबाती अमि�मिनयाम, २०२५ असे म्हाणेावे. प्रारा�भा. भााग पााच–७५-१ (१)PB 2 मांहाारााष्ट्रट शेासन रााजूपत्र असाधााराण भाागी पाचे, जूुलै ४, २०२५/आर्षाढ १३, शेके १९४७ (२) तीो स�पाूणेण महाारााष्ट्र रााज्याास लागू असेल. (३) तीो, रााज्या शेासन, शेासकीय रााजूपत्रातीील अमि�सूचनेद्वााराे नमून मिदेना�कास अ�मलाती याेईल. व्यााख्याा. २. याा अमि�मिनयामाती स�देभााणनुसारा देुसराा अथाण अपाेमि�ती नसेल तीरा,– (अ) “शेेतीकराी” म्हाणेजू ेशेतीे ी हाा मिजूचा व्यावसाया आहा ेव जूी महाारााष्ट्र रााज्यााती शेतीे ीच्याा कामामध्याे गु�तीलेली आहाे अशेी व्याक्तीी ; (बा) “काराागीरा” म्हाणेजूे महाारााष्ट्र रााज्यााती कुमिटराोद्योोग व ग्राामीणे मिवकासाचे कोणेतीेहाी काम, हास्तीव्यावसाया, मिवणेकाम तीथाा अन्या ग्राामीणे उद्योोग व्यावसायाा�मध्याे गु�तीलेली व्याक्तीी ; (क) “भाूमिमहाीन मजूूरा” म्हाणेजूे, मिजूच्यााजूवळ स्वतीःची शेेतीीची जूमीन नाहाी व ज्याा व्याक्तीीला जूमीन मालकाच्याा जूमिमनीती मिकंवा जूमिमनीच्याा बााबातीीती शेेतीीस�बा��ीची कामे केल्यााबाद्दल मिकंवा कराण्याासाठीी अशेा जूमीन मालकाकडूून मजूुराी मिदेली जूातीे अशेी व्याक्तीी. हाा अमि�मिनयाम ३. हाा अमि�मिनयाम, मिनवृमि�वेतीनासाठीी अजूण केल्यााच्याा मिदेना�काच्याा लगतीपाूवी मिकमान पााच वर्षीण कोणेकोणेत्याा महाारााष्ट्र रााज्यााती सलग वास्तीव्या कराणेाराे शेेतीकराी, काराागीरा व भाूमिमहाीन मजूूरा याा�ना लागू हाोईल. व्याक्तींना लागू हाोईल. मिनवृमि�वेतीन देेणेे. ४. ज्यााच्याा वयााला पा�चावन्न वर्षीण पाूणेण झााली आहाेती व ज्यााने मिनवृमि�वेतीनासाठीी अजूण केला आहाे अशेा प्रत्याेक शेेतीकऱ्याास, काराागीराास व भाूमिमहाीन मजूुराास देरामहाा एक हाजूारा रुपायाे मिनवृमि�वेतीन, रााज्यााच्याा एकमि�ती मिन�ीम�ून देेण्यााती याेईल. मिनवृमि�वेतीन ५. याा अमि�मिनयामान्वयाे, पाुढीीलपाैकी कोणेतीीहाी व्याक्तीी मिनवृमि�वेतीन घेेण्याास अपाा� ठीराेल :- घेेण्याास अपाा� (अ) ज्याा व्याक्तीीची, वद्धृ , आजूाराी व मिवकलाग� याा�ची काळजूी घेण्े याासाठीी चालमिवल्याा जूाणेाऱ्याा हाोणेे. कोणेत्यााहाी स�स्थाेद्वााराे काळजूी घेेण्यााती याेती असेल अशेी व्याक्तीी; मिकंवा (बा) ज्याा व्याक्तीीच्याा कुटबां� ातीील एक व्याक्तीी शेासकीया / मिनमशेासकीया सेवेती मिकंवा सा�मिव�ामिनक महााम�डूळाच्याा सेवेती कामावरा असेल अशेी व्याक्तीी. मिनयाम कराण्यााचा ६. (१) रााज्या शेासनास रााजूपत्रातीील अमि�सचू नद्वाे ारा,े याा अमि�मिनयामाची प्रयाोजून ेपाारा पााडूण्याासाठीी अमि�कारा. मिनयाम करातीा याेतीील. (२) याा अमि�मिनयामान्वया ेकेलेल ेसवण मिनयाम ती ेअशेा प्रकारा ेकराण्यााती आल्याानती� रा शेक्या मितीतीक्याा लवकरा रााज्या मिव�ानम�डूळाचे अमि�वेशेन चालू असतीाना एकाच अमि�वेशेनाती मिकंवा लागोपााठीच्याा देोन अमि�वेशेनाती मिमळून एकूणे तीीस मिदेवसा�ची हाोईल इतीक्याा मुदेतीीकरिरातीा, रााज्या मिव�ानम�डूळाच्याा प्रत्याेक सभाागृहाासमोरा ठीवे ण्यााती यातीे ील, आमिणे ज्याा अमि�वेशेनाती ती ेअशेा राीतीीन ेठीवे ण्यााती आल ेअसतीील ती ेअमि�वेशेन मिकंवा त्यााच्याा लगतीन�तीराचे अमि�वेशेन समाप्ती हाोण्याापाूवी त्यााती कोणेतीाहाी फेेराफेारा कराण्याास देोन्हाी सभाागृहाे सहामती हाोतीील मिकंवा तीो मिनयाम कराण्यााती याऊे नया ेम्हाणेनू देोन्हाी सभाागृहा ेसहामती हाोतीील, तीरा ती ेमिनयाम तीत्पाश्चाती अशेा सु�ारिराती स्वरूपाातीच अ�मलाती याेतीील मिकंवा याथाास्थिस्थातीी, अ�मलाती याेणेारा नाहाीती, तीथाामिपा, अशेी कोणेतीीहाी सु�ाराणेा मिकंवा मिवरुपाणे याामुळे त्याा मिनयामान्वयाे त्याापाूवी कराण्यााती आलेल्याा मिकंवा वगळण्यााती आलेल्याा कोणेत्यााहाी गोष्टंच्याा मिवमि�ग्रााह्यतीेस बाा�ा याेणेारा नाहाी.मांहाारााष्ट्रट शेासन रााजूपत्र असाधााराण भाागी पाचे, जूुलै ४, २०२५/आर्षाढ १३, शेके १९४७ 3 उद्देेशे � काराणे या�चेे विन�ेदेन महाारााष्ट्रातीील पाासष्ट टक्के लोक खाेड्यााती रााहातीाती. प्रत्याेक खाेडूे हाे ज्याा�च्यााकडूील अथााणजूणनाची सा�ने अमितीशेया तीुटपाु�जूी आहाेती अशेा शेेतीकऱ्याा�चे, काराामिगराा�चे आमिणे भाूमिमहाीन मजूुराा�चे मिमळून बानलेले आहाे. हाे लोक शेाराीरिराक कष्टाची कामे करातीाती, मा�, मिवमिशेष्ट वयाान�तीरा त्याा�ना हाे काम कराणेे शेक्या हाोती नाहाी. याा तीुटपाु�ज्याा कमाईम�ून तीे त्याा�च्याा वा�णक्यााच्याा काळासाठीी बाचतीहाी करू शेकती नाहाीती. म्हाातीारापाणेी त्याा�ना अनेक अडूचणेंना तींडू द्योावे लागतीे आमिणे क�ी क�ी तीरा हाातीातींडूाची गाठी घेालणेेहाी त्याा�ना शेक्या हाोती नाहाी. अशेा शेोचनीया पारिरास्थिस्थातीीती त्याा�ना रााज्या शेासनाच्याा मदेतीीची अत्या�ती आवश्याकतीा आहाे. समाजूाची, तीसेच रााष्ट्राची त्याा�नी केलेली सेवा मिवचारााती घेेतीा त्याा�च्याा वा�णक्यााच्याा काळाती त्याा�ना आमिथाणक स्वरूपााचे सहााय्या देेणेे आवश्याक आहाे. वराील उमिद्दष्ट साध्या कराणेे हाा याा मिव�ेयाकाचा हाेतीू आहाे. वि�धाान भा�न : सुधाीरा मांुनगी�टीी�ारा, मु�बाई, प्रभााराी सदेस्या. मिदेना�क २ जूुलै २०२५. भााग पााच–७५-२PB 4 मांहाारााष्ट्रट शेासन रााजूपत्र असाधााराण भाागी पाचे, जूुलै ४, २०२५/आर्षाढ १३, शेके १९४७ वि��ीय ज्ञाापन मिव�ेयाकाच्याा खा�डू ४ अन्वयाे वयााचे पा�चावन्न वर्षीे पाूणेण कराणेाऱ्याा व मिनवृमि�वेतीनासाठीी अजूण केलेल्याा पाा� शेेतीकराी, काराागीरा व भाूमिमहाीन मजूूरा याा�ना प्रत्याेकी देरामहाा १,००० रुपायाे (अ�राी एक हाजूारा रुपायाे फेक्ती) एवढ्याा राकमेच ेमिनवृमि�वेतीन देण्े यााची तीरातीूदे कराण्यााती आली असनू त्याानुसारा पाा� शेतीे कराी, काराागीरा व भामिूमहाीन मजूूरा याा�ना द्योावयााच्याा मिनवृमि�वेतीनासाठीी रााज्यााच्याा एकमि�ती मिन�ीतीून आवतीी खाचण हाोण्यााची शेक्यातीा आहाे. सद्यो:स्थिस्थातीीती याा अमि�मिनयामाच्याा अमि�मिनयामिमतीीवराील खाचण नमूदे कराणेे शेक्या नाहाी.मांहाारााष्ट्रट शेासन रााजूपत्र असाधााराण भाागी पाचे, जूुलै ४, २०२५/आर्षाढ १३, शेके १९४७ 5 �ैधााविनक अविधाकारा सोपवि�ण्यास�बं�धाीचेे ज्ञाापन. याा मिव�ेयाकाती वै�ामिनक अमि�कारा सोपामिवण्याास�बा��ीचे पाुढीील प्रस्तीाव अ�तीभाूणती आहाे – खं�ड १(३)– याा खा�डूान्वयाे, उक्ती अमि�मिनयाम, ज्याा मिदेना�कास अ�मलाती याेईल तीो मिदेना�क रााजूपत्रातीील अमि�सूचनेद्वााराे नेमून देेण्यााचा अमि�कारा रााज्या शेासनाकडूे घेेण्यााती आला आहाे. खं�ड ६ (१)– याा खा�डूान्वयाे अमि�मिनयामाचे प्रयाोजूने पाारा पााडूण्याासाठीी मिनयाम तीयाारा कराावयााचे अमि�कारा रााज्या शेासनाकडूे घेेण्यााती आले आहाेती. खं�ड ६ (३)– याा खा�डूान्वयाे तीयाारा कराण्यााती आलेले मिनयाम मिव�ानम�डूळापाुढीे ठीेवण्यााचा अमि�कारा रााज्या शेासनाकडूे घेेण्यााती आला आहाे. वै�ामिनक अमि�कारा सोपामिवल्याास�बा��ीचे उपाराोल्लेमिखाती प्रस्तीाव सामान्या स्वरुपााचे आहाेती. वि�धाान भा�न : विजूतींद्र भाोळे, मु�बाई, समिचव-१, मिदेना�क ४ जूुलै, २०२५. महाारााष्ट्र मिव�ानसभाा. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Continue your research