Home India CENTRAL SECTION Part IV-B, Ext No. 365, Dated 1st Oct. 2025, गृहनिर्माण विभा...
Date: 2025-10-01 Category: Not Applicable State: Maharashtra Country: India

Part IV-B, Ext No. 365, Dated 1st Oct. 2025, गृहनिर्माण विभाग, अधिसूचना, क्रमांक भूसंपा-२०२१/प्र.क्र.१०७/झोपनि-२, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१.

Issued by CENTRAL SECTION · Not Applicable

Research with AI Agent Chat with Document Generate Summary Translate Helpful Share Add to Project Create Task

Executive Summary & Key Takeaways

**कार्यकारी सारांश (Executive Summary)** महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ अंतर्गत, ठाणे जिल्ह्यातील मौजे पांचपाखाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रासाठी असलेली ८२०.३१ चौरस मीटर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. **मुख्य मुद्दे / मुख्य मजकूर (Key Points / Main Content)** * **अधिनियम:** महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या अंतर्गत कार्यवाही. * **जमीन संपादन:** * ठाणे जिल्ह्यातील मौजे पांचपाखाडी येथील अंतिम भूखंड क्रमांक २८९ मधील ८२०.३१ चौरस मीटर जमीन. * झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी संपादन. * **नोटीस:** * उप जिल्हाधिकारी, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांनी नोटीस बजावली. * लोकमत व ठाणे वैभव आणि द फ्री प्रेस जर्नलमध्ये नोटीस प्रसिद्ध. * जमीन मालक व हितसंबंधितांना बाजू मांडण्याची संधी. * **अंतिम निर्णय:** * राज्य शासनाने जमीन संपादनाचा निर्णय घेतला. **परिणाम विश्लेषण (Impact Analysis)** **भागधारक:** झोपडीधारक / सहकारी गृहनिर्माण संस्था / जमिनीचे मालक / हितसंबंधीत व्यक्ती * **परिणाम:** जमिनीवरील मालकी हक्क संपुष्टात येईल. * **आवश्यक कृती:** पुनर्वसन योजनेत सहभाग घेणे / नुकसान भरपाईसाठी अर्ज करणे.

Key Entities Referenced

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१: झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी जमिनीच्या संपादनाशी संबंधित नियम आणि आदेश. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे: झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणारी प्रमुख संस्था. कलम १४: महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम १४ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी जमीन संपादनाचे अधिकार. पाचपाखाडी, ठाणे: जिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी जमीन संपादित केली जाणार आहे ते ठिकाण. गृहनिर्माण विभाग: महाराष्ट्र शासनाचा गृहनिर्माण विभाग, जो झोपडपट्टी पुनर्वसन धोरणांचे व्यवस्थापन करतो.
Official Source Record View Original Source →
See Full Document Text
RNI No. MAHBIL /2009/37831 महाराष्टट्रõ शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर्षष ११, अंक १४२(५)] बुधवार, ऑक्‍ टाेा�बर १, २०२५/आश्‍व‍ि� व न ९, शके १९४७ [पृष्टठे े४, किंकमं त : रुपये� ९.०० असाधारण क्रमांक ३६५ प्ाकिंधकृत प्काशन महाराष्टट्र शासनान� महाराष्टट्र अकिंधकिंनयेमांन्वये� तयेार केल�ल� (भाग एक, एक-अ आकिंण एक-ल येांमध्ये� प्किंसद्ध केल�ल� किंनयेम व आद�श येांव्येकिंतररक्‍त) किंनयेम व आद�श. गृहकिंनमाषण किंवभाग हुुताात्माा राजगुरू चाौक, माादाामा कामाा माागग, मांत्राालय, माुंबई ४०० ०३२, दिदानांांक ३० सप्टेंंबर, २०२५. अकिंधसूचना महाराष्टट्र झोोपडपट्टीी (सुधारणा, किंनमुषलन व पुनकिंवषकास) अकिंधकिंनयेम, १९७१. क्रमाांक-भाूसंपाा-२०२१/प्र.क्र.१०७/झोोपादिनां-२.— ज्याअर्थीी, माुख्य कायगकारी अदि�कारी, माुंबई माहुानांगर प्रदाेश झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां प्रादि�करण, ठााणे यांच्या अदिभार्वेदानांार्वरूनां माहुाराष्ट्र शासनांास असे दिदासूनां आले आहुे की, उक्ता प्रादि�काऱ्यास यासोबता जोडलेल्या अनांुसूचाीमाध्ये (याता यापाुढेे ज्याचाा दिनांदाेश उक्ता अनांुसूचाी असा करण्याता आला आहुे.) नांमाूदा केलेल्या झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां क्षेेत्राार्वर झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां योजनांा राबदिर्वणे शक्य व्हुार्वे म्हुणूनां उक्ता अनांुसूचाीमाध्ये दिर्वदिनांदिदागष्टें केलेली जमाीनां (याता यापाुढेे दिजचाा दिनांदाेश उक्ता जमाीनां असा करण्याता आला आहुे.) संपाादाीता करणे आर्वश्यक आहुे; आदिण ज्याअर्थीी, माहुाराष्ट्र झोोपाडपाट्टीी (सु. दिनां. र्व पाु.) अदि�दिनांयमा, १९७१ (माहुा.१९७१ चाा २८) च्या प्रकरण I-A च्या कलमा ३ (D) (c) (i) च्या पारिरच्छेेदा (A) अन्र्वये सु�ारणा करण्याता आलेल्या प्रकरण पााचा मा�ील कलमा १४ च्या पाोटें कलमा (१) (याता यापाुढेे ज्याचाा दिनांदाेश उक्ता अदि�दिनांयमा असा करण्याता आला आहुे.) नांुसार उपा दिजल्हुादि�कारी र्व सक्षेमा प्रादि�कारी, माुंबई माहुानांगर प्रदाेश झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां प्रादि�करण, ठााणे यांनांी बजार्वलेल्या त्यांच्या क्र.झोोपाुप्रा/उदिज.क्र.१/ भाूसंपाादानां/प्र.क्र./१७६/२०२२, दिदानांांक २५ जानांेर्वारी, २०२२ तासेचा “लोकमाता र्व ठााणे र्वैभार्व” या माराठाी र्वृत्तपात्रााता र्व “दा फ्रीी प्रेस जनांगल” या इंंग्रजी र्वृत्तपात्रााता दिदानांांक १२ जुलै, २०२१ रोजी जाहुीर नांोटेंीस प्रदिसध्दा करण्याता येर्वूनां आदिण उक्ता अदि�दिनांयमाांच्या कलमा ३६ अन्र्वये, सदार क्षेेत्रााता सर्वा�नांा ठाळकपाणे दिदासेल अशा दिठाकाणी दिचाकटेंर्वूनां, उक्ता अनांुसूचाीच्या स्तांभा (६) माध्ये नांमाुदा केलेल्या ज्या व्यक्ताी, उक्ता जदिमानांीचाे माालक आहुेता र्वा दिहुतासंबं�ीय आहुेता, अशा व्यक्तांनांा उक्ता जमाीनां संपाादिदाता करण्यासाठाी शासनांास प्रस्ताार्व का सादार करण्याता येऊ नांये, याबाबता उपारोक् ता नांोटेंीस दिमाळाल्यापाासूनां र्वा र्वृत्तपात्रााता नांोटेंीस प्रदिसध्दा झोाल्याच्या ताारखेेपाासूनां साता दिदार्वसांच्या कालार्व�ीता कारणे दााखेल करण्याबाबता फमाागदिर्वले हुोताे; आदिण ज्याअर्थीी, माुख्य कायगकारी अदि�कारी, माुंबई माहुानांगर प्रदाेश झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां प्रादि�करण, ठााणे यांनांी संबंदि�ता झोोपाडी�ारकांच्या सहुकारी गृहुदिनांमाागण संस्र्थीा तासेचा जदिमानांीचाे माालक र्व दिहुतासंबं�ीता यांच्या घेेतालेल्या सुनांार्वणीता, संबंदि�ता झोोपाडी�ारकांच्या सहुकारी गृहुदिनांमाागण संस्र्थीेचाा युक्ताीर्वादा, अदि�कार अदिभालेखेांताील नांंदाी, उक्ता जदिमानांीर्वर दिर्वकास आराखेड्याानांुसार असलेले आरक्षेण तासेचा संरदिक्षे ता झोोपाडी�ारकांनांी सादार केलेली माागणी न्याय्‍ य असल्याबाबता उक्ता जमाीनां संपाादानांाबाबताचाे अदिभार्वेदानां माुख्य कायगकारी अदि�कारी, माुंबई माहुानांगर प्रदाेश झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां प्रादि�करण, ठााणे यांनांी राज्य शासनांास दिदानांांक १३ ऑगस्टें, २०२१ रोजी सादार केले आहुे; (१) भााग चाार-ब-३६५–१2 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्‍ टाेा�बर १, २०२५/आश्‍व‍ि� व न ९, शके १९४७ आदिण ज्याअर्थीी, उक्ता अदि�दिनांयमााच्या प्रकरण I-A च्या कलमा ३ (D) (c) (i) च्या पारिरच्छेेदा (A) अन्र्वये सु�ारणा करण्याता आलेल्या प्रकरण पााचा मा�ील कलमा १४ च्या पाोटें कलमा (१) नांुसार माुख्य कायगकारी अदि�कारी, माुंबई माहुानांगर प्रदाेश झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां प्रादि�करण, ठााणे यांनांी सादार केलेले अदिभार्वेदानां, अहुर्वाल र्व त्यांनांी या प्रकरणी केलेली कायगर्वाहुी राज्य शासनांास उक्ता अनांुसूचाीमाध्ये नांमाूदा केलेल्या झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां क्षेेत्रााच्या दिर्वकासासाठाी झोोपाडपाट्टीी पाुनांर्वगसनां योजनांेअंतागगता दिर्वकास करणे शक्य व्हुार्वे म्हुणूनां उक्ता जमाीनां संपाादिदाता करणे आर्वश्यक असल्याचाे दिदासूनां आले आहुे. त्याअर्थीी आताा, उक्ता अदि�दिनांयमााच्या प्रकरण I-A च्या कलमा ३ (D) (c) (i) च्या पारिरच्छेेदा (A) अन्र्वये सु�ारणा करण्याता आलेल्या प्रकरण पााचा मा�ील कलमा १४ च्या पाोटें कलमा (१) द्वाारे प्रदाानां करण्याता आलेल्या अदि�कारांचाा र्वापार करूनां माहुाराष्ट्र शासनां या नांोदिटेंशीद्वाारे असे घेोदि�ता करीता आहुे की त्यानांे उक्ता जमाीनां संपाादिदाता करण्याचाे ठारदिर्वले आहुे. अनुसूची संपाादिदाता करार्वयाच्या जदिमानांीचाे अंदाादिजता दिजल्हुा ताालुका गांर्व अं. भाू. क्र. जमाीनां माालक र्व इंतार �ारकांचाी नांार्वे क्षेेत्रा (चाौरस माीटेंर माध्ये) (१) (२) (३) (४) (५) (६) ठााणे ठााणे माौजे २८९ ८२०.३१ (१) एमा. बी. र्वऱ्हुाडी (माहुादाेर्व बाबू र्वऱ्हुाडी) मायता र्वारस पााचापााखेाडी सुमानां माहुादाेर्व र्वऱ्हुाडी, भाारताी माहुादाेर्व र्वऱ्हुाडी, दिनांलशे माहुादाेर्व र्वऱ्हुाडी, हुेमांता माहुादाेर्व र्वऱ्हुाडी, (२) के. बी. र्वऱ्हुाडी (कृष्णाबाई बाबूरार्व र्वऱ्हुाडी) (३) एमा. के. लंढेा (मायता) र्वारस संताो� दिकसनां लंढेे, रंजनांा प्रकाश गडदाे, अंजनांा गोदिर्वंदा मााळी (४) के. एस. पाुलसौदाार (मायता) र्वारस शंकर �ंडू फुलसुंदार, रामांचाद्र शंकर फुलसुंदार,लताा दिदालीपा भाुमाकर, सुदिनांताा सुदिनांल दिशंदाे, भााऊ शंकर फुलसुंदार, बाळकृष्ण शंकर फुलसुदांर (५) दिटें. बी. र्वऱ्हुाडी (ठाकूबाई बाबूरार्व र्वऱ्हुाडी), सुभाद्रा श्रीीपाादा केदाारी, सुरेखेा लक्ष्माण आरु,जयश्रीी जगन्नांार्थी आरु, उमाा शंकर गडगे, शेखेर बाबूरार्व र्वऱ्हुाडी, सुभाा� बाबूरार्व र्वऱ्हुाडी (मायता), यशर्वंता बाबूरार्व र्वऱ्हुाडी (मायता) र्वारस नांंदाा यशर्वंता र्वऱ्हुाडी एकूण ८२०.३१ किंसमा :- माौज ेपााचां पााखेाडी, ताा. ठााणे पाूर्वग पाश्चिश्चामा दादिक्षेण उत्तर अं.भाू.क्र. २८९ अं.भाू.क्र. २८९ (पाै.) र्व २९० रस्ताा अं.भाू.क्र. २९० रस्ताा माहुाराष्ट्राचाे राज्यपााल यांच्या आदाेशानांुसार र्व नांार्वानांे, चंद्रश�खर तरंग�, शासनांाचाे उपा सदिचार्व.महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्‍ टाेा�बर १, २०२५/आश्‍व‍ि� व न ९, शके १९४७ 3 HOUSING DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 30th September, 2025. NOTIFICATION Maharashtra sluM areas (IMproveMent, ClearanCe and redevelopMent) aCt, 1971. No Bhusampa-2021/C.R.107/Zopani-2.— Whereas, on representation from the Chief Executive Officer, Mumbai Metropolitan Region Slum Rehabilitation Authority, Thane it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as “the said Schedule”), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as “the said land”), should be acquired; And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971) (hereinafter referred to as “the said Act”), the Deputy Collector and Competent Authority, Mumbai Metropolitan Region Slum Rehabilitation Authority, Thane, has by his notice no. zopupra/Uji.Kra.1/Bhusampadan/ Pra.Kra./176/2022, dated the 25th January 2022, served in prescribed manner and also by notice published in the daily Marathi newspaper “Lokamat and Thane Vaibhav” and English newspaper “The Free Press Journal” dated the 12th July 2021, and also by affixing on the conspicuous part in the premises of the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within seven days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval; And whereas, the Chief Executive Officer, Mumbai Metropolitan Region Slum Rehabilitation Authority, Thane, after considering the objections received in this behalf for the acquisition of the said land and pleading received on behalf of the proposed Co-operative Housing Society of the slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in the Development Plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 13 August 2021, has submitted the report for the acquisition of the said land; And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation received from the Chief Executive Officer, Mumbai Metropolitan Region Slum Rehabilitation Authority, Thane and after considering his report, it appears to the State Government that, in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the Slum Rehabilitation Area mentioned in the said Schedule, the said land should be acquired; Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, the Government of Maharashtra hereby declares by this notice that, it has decided to acquire the said land.4 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्‍ टाेा�बर १, २०२५/आश्‍व‍ि� व न ९, शके १९४७ Schedule Approximate area of the Name of the owners or other interested F.P. land decided District Taluka Village person of the land decided to be No. to be acquired acquired. (in square meters). (1) (2) (3) (4) (5) (6) Thane Thane Panchpakhadi 289 820.31 (1) M. B. Varadi (Mahadev Babu Varadi) Dead Legal Heirs Suman Mahadev Varadi, Bharati Mahadev Varadi, Nilesh Mahadev Varadi, Hemant Mahadev Varadi (2) K. B. Varadi (Krushnabai Baburao Varadi) (3) M. K. Loundha (Dead) Legal Heirs Santosh Kishan Londhe, Ranjana Prakash Gadade, Anjana Govind Mali, (4) K. S. Pulsodar (Dead) Legal Heirs Shankar Dhondu Fulsunder, Ramchandra Shankar Fulsunder, Lata Dilip Bhumkar, Sunita Sunil Shinde, Bhau Shankar Fulsunder, Balkrushna Shankar Fulsunder (5) T. B. Varadi (Thakhubai Baburao Varadi). Subhadra Shripad Kedari, Surekha Laxman Aru, Jayshree Jaganath Aru, Uma Shankar Gadge, Shekhar Baburao Varadi, Subhash Baburao Varadi (Dead), Yashwant Baburao Varadi (Dead) Legal Heirs Nanda Yashwant Varadi Total 820.31 Boundaries :— Village Panchpakhadi, East West South North Taluka Thane F.P. No. 289 (pt.) F.P. No.289 Road F.P. No. 290 Road and 290 By order and in the name of the Governor of Maharashtra, CHANDRASHEKHAR TARANGE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Continue your research