Date: 2026-02-26Category: Not ApplicableState: MaharashtraCountry: India
भाग चार-ब, असा. क्रमांक ८९, महसूल व वन विभाग, अधिसूचना,
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र. २९/जमीन-१.
गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६.
**Executive Summary**
This document is a Maharashtra Government Gazette regarding amendments to the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold Lands into Occupancy Class-I Lands) Rules, 2025. The amendments extend deadlines and introduce new provisions for land conversion, including those for cooperative housing societies. The effective date for consideration of the draft is March 12, 2026.
**Key Points / Main Content**
* **Amendment Title:** Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold Lands into Occupancy Class-I Lands) (Amendment) Rules, 2026.
* **Deadline Extension:**
* The dates "31st December, 2025" in the heading of columns (3) and (4) in clause (A) of TABLE have been amended to "31st December, 2026."
* The dates "31st December, 2025" in the heading of columns (3) and (4) in clause (B) of TABLE have been amended to "31st December, 2026."
* **Cooperative Housing Society Provisions:**
* Entry 4, in column (2) has been amended to provide conversion rules for cooperative housing societies opting for self-redevelopment.
* **New Entry for Economically Weaker Section Housing:**
* A new entry, 4A, is inserted for cooperative housing societies to whom the land is originally granted/leased as Economically Weaker Sections (EWS) with a carpet area not exceeding 350 sq ft. The premium for conversion is 5% or 75% of land value based on the Annual Statement of Rates.
* **Condition Deletion:**
* Under the heading "Conditions", Condition (1) has been deleted.
* **Additional Rule 4:**
* A new rule 4 is added, allowing occupants of Class-II or leasehold land, where the original purpose is not fulfilled due to circumstances beyond their control (court case, development plan change), to apply for conversion to Class-I after 10 years from the date of the grant, if they provide an undertaking to use the land only for the original purpose. They must also possess a Commencement Certificate (CC) from the planning authority.
* The District Collector will forward applications for conversion to the State Government for permission.
* The State Government may grant or deny permission and must provide reasons in writing.
* Upon permission, the District Collector will convert the land, applying the conversion premium and conditions specified in Rule 3.
**Impact Analysis**
**Stakeholder: Occupants of Class-II and Leasehold Lands**
* **Impact:** Benefit from extended deadlines for conversion and new provisions related to unforeseen circumstances.
* **Action Required:** Be aware of the updated deadlines and new conversion rules and assess eligibility for land conversion.
**Stakeholder: Cooperative Housing Societies (specifically, those for self-redevelopment, and EWS)**
* **Impact:** Benefit from specific conversion provisions tailored to self-redevelopment and EWS societies.
* **Action Required:** Understand the new rules and evaluate conversion options accordingly. Gather and file necessary documents, including any required Commencement Certificates.
**Stakeholder: District Collectors**
* **Impact:** Changes in procedures for land conversion application processing.
* **Action Required:** Implement the new rules, including the review and forwarding of applications to the State Government, as well as collection of conversion premiums.
**Stakeholder: State Government (Revenue and Forest Department)**
* **Impact:** Changes in oversight of land conversion applications.
* **Action Required:** Review applications from District Collectors and either grant or deny permissions, providing written reasons for each decision.
Key Entities Referenced
Maharashtra Land Revenue Code, 1966: Principal legislation governing land revenue in Maharashtra, amended by the rules in this document.
Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold lands into Occupancy Class-I lands) Rules, 2025: Rules being amended, relating to the conversion of land occupancy classes.
Revenue and Forests Department (Maharashtra): The Maharashtra state government department responsible for these regulations.
District Collector: Authority responsible for conversion of Occupancy Class-II or leasehold lands into Occupancy Class-I lands after approval from the State Government.
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-न
वर्ष १२, अंक २६] गुरुवार, फेब्रुवारी २६, २०२६/फाल्गुन ७, शके १९४७ [पृष्ठे ४, किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दि. २६ फेब्रुवारी, २०२६.
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.
क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.२९/जमीन-१.-- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. अधि. ४१) च्या कलम
३२८ आणि कलम २९अ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून
"महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणे )
नियम, २०२५" यामध्ये सुधारणा करण्यासाठी योजिले आहे. त्या नियमांचा पुढील मसुदा उक्त संहितेच्या कलम ३२९ च्या, पोट-कलम
(2) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, SSR AM पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे
आणि अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा ९२ मार्च, २०२६ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल.
२. उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तींकडून महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल ), महसूल व वन विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई Yoo ०३२ यांचेकडे वरील दिनांकापूर्वी येणाऱया सूचना किंवा प्राप्त होणार्या
हरकती शासन विचारात घेईल.
प्रार्प नियम
१. या नियमांना, "महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमजिमिननीी भोगवटादार
वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणे) (सुधारणा) नियम, २०२६" असे म्हणावे.
२. महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत
करणे) नियम, २०२५ (यापुढे ज्याचा उल्लेख "मुख्य नियम" असा करण्यात आला आहे) यातील नियम ३ च्या पोट-नियम (४)
मधील तक्त्यामध्ये, —
(i) तक्ता (अ) मध्ये, -
(अ) स्तंभ (३) मधील शीर्षकात, "३१ डिसेंबर, २०२५" या अंकांएवजी आणि शब्दाऐवजी "३१ डिसेंबर, २०२६" हे
(2)
भाग चार-ब-८९--१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २६, २०२६/फाल्गुन ७, शके १९४७
अंक आणि शब्द दाखल करण्यात येतील;
(ब) स्तंभ (४) मधील शीर्षकात, "Be डिसेंबर, २०२५" या अंकांऐवजी आणि शब्दाऐवजी "३१ डिसेंबर, २०२६" हे अंक
आणि शब्द दाखल करण्यात येतील;
(ii) TM (ब) मध्ये, -
(अ) स्तंभ (३) मधील शीर्षकात, "३१ डिसेंबर, २०२५" या अंकांऐवजी आणि शब्दाऐवजी "३१ डिसेंबर, २०२६" हे
अंक आणि शब्द दाखल करण्यात येतील;
(ब) स्तंभ (४) मधील शीर्षकात, "३१ डिसेंबर, २०२५" या अंकांऐबजी आणि शब्दाऐवजी "३१ डिसेंबर, २०२६" हे अंक
आणि शब्द दाखल करण्यात येतील;
(क) अनुक्रमांक ४ समोरील स्तंभ (२) मध्ये, "कब्जेहक्काने भोगवटादार वर्ग-२ " पासून सुरू होणाऱ्या आणि " प्रधानमंत्री
आवास योजनेसाठी उपलब्ध करून देण्यास तयार होतील " वर संपणाऱ्या मजकुराऐवजी खालील मजकूर दाखल करण्यात येईल,
तो असाः-
“कब्जेहक्काने/भाडेपट्ट्याने भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी धारण करणाऱ्या व स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण
(ड) अनुक्रमांक ४ नंतर खालील अनुक्रमांक अंतर्भूत करण्यात येईल, तो असा :-
४अ | सहकारी गृहनिर्माण संस्था ज्यांना जमीन अशा जमिनीच्या अशा जमिनीच्या प्रचलित
सामाजिकदृष्ट्या आर्थिक दुर्बल प्रवर्गासाठी प्रचलित वार्षिक दर वार्षिक दर विवरणपत्रातील
कब्जेहक्काने प्रदान किंवा भाडेपट्ट्याने देण्यात | विवरणपत्रातील दराप्रमाणे | दराप्रमाणे येणार्या
आलेली आहे, आणि ज्यांचा चटई क्षेत्रफळ ३५० | येणाऱ्या किंमतीच्या ५ । किंमतीच्या ७५ Tah
चो.फु. पेक्षा जास्त नाही. टक्के एवढी रक्कम एवढी रक्कम
(इ) ' अटी" या शीर्षकाखालील अट (2 ) वगळण्यात येईल.
३. मुख्य नियमांच्या नियम ३ नंतर खालील नियम समाविष्ट करण्यात येईल, तो असाः-
"४. (१) जेथे भोगवटादार वर्ग-२ किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेली जमीन ही न्यायालयीन प्रकरण, नियोजन प्राधिकरणाने
विकास योजनेत (Development Plan ) केलेला बदल किंबा भोगवटादाराच्या नियंत्रणाबाहेरील इतर कोणत्याही कारणामुळे,
ज्या प्रयोजनासाठी ती मंजूर करण्यात आली होती त्या प्रयोजनासाठी वापरली गेली नसेल, तर अशा जमिनीचा भोगवटादार, अशा
जमीन प्रदानाच्या दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन केवळ मूळ प्रयोजनासाठीच
वापरली जाईल असे हमीपत्र देऊन, अशा भोगवटादार वर्ग-२ किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर
करण्यासाठी अर्ज करू शकेलः
परंतु असे को, असा अर्ज करतेवेळी, अर्जदाराकडे संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र
असणे आवश्यक असेल.
(२) जिल्हाधिकारी रुपांतरणासाठीचा असा अर्ज राज्य शासनाच्या पूर्बपरवानगीसाठी पाठवतील. राज्य शासन त्याचे समाधान
झाल्यास आणि लेखी कारणे नोंदवून अशा रूपांतरासाठी पूर्वपरवानगी देऊ शकेल किंवा नाकारू शकेल.
(३) राज्य शासनाची अशी परवानगी प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी पोट-नियम (९ ) मध्ये नमूद केलेल्या भोगवटादार
वर्ग-२ किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करतील आणि नियम ३ मधील तक्त्यामध्ये नमूद
केलेले रूपांतरण अधिमूल्य आणि अटी अशा रूपांतरासाठी लागू असतील."
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय धारुरकर,
शासनाचे उप सचिव.महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २६, २०२६/फाल्गुन ७, शके १९४७ ३
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, Date 26th February, 2026.
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE Cope, 1966.
No.Jamin-2025/C.R.29/J-1.— The following draft of rules to amend the Maharashtra Land
Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold lands into Occupancy Class-I lands) Rules,
2025, which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred
by sections 29A and 328 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) and of all
other powers enabling it in that behalf, is hereby published as required by sub-section (/) of section
329 of the said Code, for information of all the persons likely to be affected thereby and notice is
hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra
on or after the -12th of March 2026.
2. Any objection or suggestion which may be received by the Additional Chief Secretary to
Government of Maharashtra, Revenue and Forests Department, Mantralaya, Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, from any person with respect to the said draft on or
before the aforesaid date will be considered by the Government.
DRAFT RULES
1. These rules may be called the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-
II and Leasehold lands into Occupancy Class-I lands) (Amendment) Rules, 2026.
2. Inrule 3 of the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-IT and Leasehold
lands into Occupancy Class-I lands) Rules, 2025 (hereinafter referred to as “the principal Rules”) in
sub-rule (4), in the TABLE,—
(7) in clause (A),—
(a) in column (3), in the heading, for the figures, letters and words “31st December,
2025” the figures, letters and word “31st December 2026” shall be substituted;
(b) in column (4), in the heading, for the figures, letters and words “31st December,
2025” the figures, letters and words “31st December 2026” shall be substituted;
(77) in clause (B),—
(a) in column (3), in the heading, for the figures, letters and words “31st December,
2025” the figures, letters and words “31st December 2026” shall be substituted;
(b) in column (4), in the heading, for the figures, letters and words “31st December,
2025” the figures, letters and words “31st December 2026” shall be substituted;
(c) in entry 4, in column (2), for the portion beginning with “Land held on” and ending
with “Awas Yojana (PMAY)”, the following portion shall be substituted, namely :—
“Land held on Occupant Class II or leasehold basis by Co-operative Housing Society
provided that the Co-operative Housing Society is opting for self- redevelopment.”;
(व) after entry 4, the following entry shall be inserted, namely :—
4A. | Co-operative Housing Five per cent. of | Seventy five per
Societies to whom the value of such land | cent. of value of
land is originally grant- calculated as per | such land calculated
ed or leased as Econom-_ | rate of such land | as per rate of such
ically Weaker Section of | specified in the land specified in
the society with a carpet current Annual the current Annual
area not exceeding 350 Statement of Statement of Rates.
square feet. Rates.
(e) Under the heading Conditions, Condition (1) shall be deleted.¥ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २६, २०२६/फाल्गुन ७, शके १९४७
3. After rule 3 of the principal Rules, the following rule shall be added, namely :—
“4. (1) Where land granted on Occupancy Class-II or leasehold basis is not used for the purpose for
which it was granted due to a court case, or a change made in the Development Plan by the Planning
Authority or any other reason beyond the control of the occupant, then the occupant of such land
may, after lapse of period of ten years from the date of such grant, make an application, alongwith
the undertaking that the land shall be used only for the purpose for it was granted originally, to the
concerned District Collector to convert such Occupancy Class-II or leasehold lands into Occupancy
Class-I lands:
Provided that, at the time of making such application, the applicant shall have a Commencement
Certificate (CC) for building construction from the concerned Planning Authority.
(2) The District Collector shall forward such application to the State Government for prior
permission to such conversion. The State Government may if it is satisfied and after recording
reasons in writing either grant or deny such prior permission for such conversion.
(3) The District Collector shall, after obtaining such permission of the State Government,
convert such Occupancy Class-II or leasehold lands mentioned in sub-rule (1) into Occupancy
Class-I land and the conversion premium and the conditions mentioned in Table in rule 3, shall
apply to such conversion.”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DHARURKAR,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.