Official Gazette Notification Text
Official TranscriptRNI No. MAHBIL /2009/31733 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष ११, अंक १३८(३)] मंगळवार, नोव्हेंबर ४, २०२५/कार्तिक १३, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये ९५.०० असाधारण क्रमांक ४८४ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ,...
RNI No. MAHBIL /2009/31733 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष ११, अंक १३८(३)] मंगळवार, नोव्हेंबर ४, २०२५/कार्तिक १३, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये ९५.०० असाधारण क्रमांक ४८४ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२५. अधिसूचना भारताचे संविधान. क्रमांक व्हीपीएम २०२५/प्र.क्र.१६१/पंरा.४ (२२) (ई-१३१६२५८ ).--भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्राममंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) चे कलम ४ याह्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे किंबा संलेखांचे अधिक्रमण करून तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या कार्याचे निर्बहन करणा-या प्रशासकाशी आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मालोशी ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्टकेल्याप्रमाणे मालोशी, ATS ATS SI पाडेकरवाडी महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे विनिर्दिष्ट दिनांक ४ नोव्हेंबर, २०२५ पासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे मालोशी आणि पाडेकरवाडी या नावाने ओळखले जातील.
अनुसूची अ. क्र. गावाचे नाव महसुली गाव किंवा महसुली गावांचा गट
(2) (2) (3) १ मालोशी मालोशी आणि घाटेवाडी २ पाडेकरवाडी पाडेकरवाडी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, क. श्री. पोतदार, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ-४८४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर ४, २०२५/कार्तिक ९३, शके १९४७ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated 4th November, 2025.
NOTIFICATION CONSTITUTION OF INDIA.
No. VPM-2025/CR-161/PR-4(22) (E-1316258 ).—In exercise of the powers conferred by clause
(g) of article 243 of the Constitution of India read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications or instruments issued in that behalf, and after consultation with the Administrator, discharging the functions of the Standing Committee of the Zilla Parishad, Satara and Village Panchayat and Gram Sabha Maloshi in Patan Tahasil of Satara District, the Governor of Maharashtra hereby specifies the 4th November, 2025, to be the date from which each of the local area comprising group of revenue villages Maloshi, Ghatewadi and Padekarwadi in Patan Tahasil in Satara District specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Maloshi, and Padekarwadi respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.
Schedule Sr. No. Name of the villages Group of revenue villages or revenue village
(1) (2) (3)
1. Maloshi Maloshi and Ghatewadi
2. Padekarwadi Padekarwadi By order and in the name of the Governor of Maharashtra, K. S. POTDAR, Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.